Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरले अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं

Editorial Team by Editorial Team
February 3, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरले अन् एका क्षणात होत्याच नव्हतं झालं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहराजवळील असोदा रेल्वे गेटवर बंद पडलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाचा गिअरमध्ये असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाल्याने त्याखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली असून विठ्ठल यशवंत रायसिंग (वय ४५, रा. वाल्मिक नगर असोदा) असं मृत चालकाचं नाव आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील रहिवासी विठ्ठल रायसिंग हे ट्रॅक्टर चालक आहेत. बुधवारी सकाळी ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ६०७७) घेवून ते जळगावात दुरुस्तीसाठी आले होते. ट्रॅक्टरची दुरुस्ती केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते ट्रॅक्टरवर असोदा येथे जात होते. याचवेळी असोदा रेल्वे गेट बंद असल्याने रस्त्यावर उभे होते. रेल्वेगेट उघडल्यानतंर ट्रॅक्टर अचानक बंद पडला. यावेळी चालकाने वायरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीला करंट देऊन तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गिअरमध्ये असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि ट्रॅक्टरच्या समोर उभा असलेले चालक विठ्ठल रायसिंग हे पुढील चाकाखाली चिरडले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान नागरिकांनी त्यांना तात्काळ रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, सून असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे या १० गाड्या रद्द

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे या १० गाड्या रद्द

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us