Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाकडाचे भरलेले ट्रॅक्टर पकडून दिल्याच्या रागातून पत्रकारास धमकी !

najarkaid live by najarkaid live
February 2, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
पोलिसात मुलगी मिसिंग तक्रार दाखल करणाऱ्या बापकडून मुलगी शोधून देण्याच्या नावानं दोन महिला पत्रकारांनी पैसे उकळले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)  येथील पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना लाकूड व्यवसायिकांनी जिवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध  धमाकाविल्या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पत्रकारास धमाकाविल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल यावा अशी मागणी चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी भूमिका घेतली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जळगाव जिल्हयाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येतं आहे.

काय आहे घटना 

चाळीसगाव येथील पत्रकार महेंद्र तुकाराम सूर्यवंशी यांना रतन वडर (रा. वाघळी )व गणेश पंडित महाजन (रा. टाकळी प्र.चा) या दोघांनी दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता शहरातील खरजई नाक्यावर अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली की ३१ जानेवारीला वनविभागाने लाकडाने भरलेला एक ट्रक पकडला होता ,त्यावर कारवाईदेखील करण्यात आली मात्र हा ट्रक तू फोन केल्याने पकडण्यात आला, असा आरोप वरील दोघांनी पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांच्यावर केला. आणि त्यांना मोबाईलवर देखील शिवीगाळ करत दमबाजी करून खरजई नाक्यावर येण्यास सांगितले या ठिकाणी ते आल्यानंतर समजूत काढण्या ऐवजी त्यांनी तुला ट्रॅक्टर खाली घेऊन ठार मारू तुझ्या प्रेताचा देखील तपास लागू देणार नाही. अशी धमकी दिलीअसा आरोप महेंद्र सूर्यवंशी यांनी केला असून तशी फिर्याद देखील दिली आहे.

या कलमान्वय गुन्हा दाखल 

पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना धमाकावल्या प्रकरणी आरोपी गणेश पंडित महाजन, रतन वडर यांच्या विरुद्ध आयपीसी ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. तर ते निर्णय मागे घेतील; वाईनच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Next Post

SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार

ताज्या बातम्या

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us