Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात मोठी बातमी

najarkaid by najarkaid
January 31, 2022
in राष्ट्रीय
0
पेन्शन धारकांना दिलासा देणारी बातमी ; EPFO ने घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली,- दिवंगत केंद्र सरकारी कर्मचारी वा निवृत्तीवेतनधारकांची मतिमंद मुले कौटुंबिक निवृतीवेतनास पात्र आहेत आणि या तरतुदीमागील हेतू लक्षात घेणे आणि त्यांचे पालन करणे आवश्यक आहे असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

या बाबीचा सार्वजनिक खुलासा आवश्यक आहे कारण काही ठिकाणी निवृत्तीवेतनधारकाने आपले मतिमंद अपत्याचे नामनिर्देशन करूनही बॅंका अशा अपत्याला कौटुंबिक निवृत्तीवेतन देणे नाकारतात आणि न्यायालयाकडून पालकत्व प्रमाणपत्राची मागणी करतात, असे निवृतीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निदर्शनास आले आहे.

सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम प्रशासन हा मंत्र अवलंबते. याच भावनेने कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी नामनिर्देशनाची सुविधा अंतर्भूत आहे,  असे आवर्जून सांगत जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे की,  यामुळे मानसिक व्यंग असणाऱ्यांना न्यायालयाकडून पालकत्व प्रमाणपत्र मिळवणे वा  कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी दावा करताना कोणतीही अडचण येऊ नये. म्हणून बॅंकांनी पालकत्व प्रमाणपत्र मागणे हा या अशा नामनिर्देशनामागील हेतूलाच धक्का पोहचवते, त्याशिवाय अशी मागणी ही केंद्रीय नागरी सेवा(निवृत्तीवेतन), 2021 यातील वैधानिक तरतुदींचाही भंग करते.

म्हणूनच विभागाने या नियमांतर्गत केलेल्या तरतुदींचा पुनरुच्चार केला आहे. कौटुंबिक निवृत्तीवेतन देणाऱ्या बॅंकांचे मुख्य व्यवस्थापन अधिकाऱ्यांना सुचविण्यात येते की त्यांच्या CPPCs वा निवृत्तीनेतन देणाऱ्या शाखांना योग्य त्या सूचना द्याव्यात, आणि नियमातील तरतुदींअंतर्गत सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक वा कौंटुंबिक निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यंक्तींनी नामनिर्देशित केलेल्या मतिमंद अपत्यांना कौटुंबिक निवृत्तीवेतन लागू करावे आणि त्यासाठी न्यायालयाकडून पालकत्व प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करू नये.

Spread the love
Tags: केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन
ADVERTISEMENT
Previous Post

Who Invented the Airplane : विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू की शिवकर तळपदे – जाणून घ्या खरा इतिहास

Next Post

तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us