Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

najarkaid by najarkaid
January 31, 2022
in राज्य
0
तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता अडचणीत वाढ ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – बहुचर्चित सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेत्री बबिता म्हणजे मुनमून दत्ता हिच्या अडचणी वाढल्या असून एका प्रकरणात मे. न्यायालयाने मुनमून दत्ता हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.मुनमूनच्या वकिलांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी याचिका दाखल केली होती, पण न्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली. त्यामुळे तिला केव्हाही अटक होण्याची शक्यता वकिलांनी व्यक्त केली.

काय आहे प्रकरण…

अभिनेत्री मुनमुन दत्ताचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषयांवर बोलत असते. मुनमुन दत्ता हिनं गेल्या वर्षी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात काही वादग्रस्त वक्तव्य केली गेली होती. मुनमुन हिनं जाणूनबुजून अनुसूचित जाती समाजाला लक्ष्य केल्याची तक्रार आहे.

युट्युबवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात मुनमून दत्ता हिने एका समुदायाला उद्देशून वक्तव्य केले असल्याची तक्रार दाखल झाली आहे.तिने या प्रकरणी त्या समुदायाची अनेकदा माफी मागितली आहे. या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून, तिला कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वारंवार माफी मागूनही अटक होणार असल्याने तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओवर तिने एका समाजाला उद्देशून प्रतिक्रिया दिली असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात मोठी बातमी

Next Post

प्रवीणसिंह पाटील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
प्रवीणसिंह पाटील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

प्रवीणसिंह पाटील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us