Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ

najarkaid by najarkaid
January 24, 2022
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 24 (प्रतिनिधी) :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठ व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण व संचलन समारंभ होणार आहे.

.               या कार्यक्रमास स्थानिक  लोक प्रतिनिधी, स्वातंत्रय सैनिक, शहिद जवानांच्या पत्नीना व आई-वडील , कोरोनायोध्दा जसे डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक, यांच्यासह या आजारावर मात केलेल्या काही नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.

                जळगाव जिल्ह्यातील उदभवलेल्या कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक लक्षात घेता शासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत  व पुनर्वसन विभाग यांच्या दि. 8 जानेवारी, 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय सभेकरीता निर्धारित केलेल्या संख्येनुसार निमंत्रितांची उपस्थिती ठेवण्यात यावी. मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखादया कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळा 8.30 च्या पूर्वी किंवा 10.00 च्या नंतर करावा.

                कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वासाठी मास्क वापरणे व सामाजिक अंतर (Social Distancing) पाळणे बंधनकारक आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नागरिकांनी हा सोहळा घरबसल्या पाहता यावा. यासाठी सदर कार्यक्रमाचे  https;//www.facebook.com/jalgaonDM  या लिंकवर Facebook live  प्रेक्षपण करणेत येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गटशिक्षणाधिकाऱ्याला दोन हजाराची लाच घेतांना अटक

Next Post

ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर

ठाणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us