Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी ; त्वरित करा अर्ज

najarkaid by najarkaid
January 12, 2022
in राज्य
0
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर  किरकी, पुणे मार्फत संरक्षण मंत्रालयाने ‘डिफेन्स सिव्हिलियन’ कर्मचारी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सिव्हिलियन ट्रेड इंस्ट्रक्‍टर, स्टोअरकीपर ग्रेड 3, कुक, लस्कर व बार्बर यांच्या एकूण 65 रिक्त पदांची भरती करण्यात येणारआहे.

संरक्षण मंत्रालयात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये दिलेल्या बीईजीसी पुणे भरती 2022 च्या अधिसूचनेमध्ये प्रकाशित केलेल्या अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.किंवा उमेदवार https://drive.google.com/file/d/1BYdjluNCHb3X2MKE6FHeF3ewDUo2xBPK/view या थेट लिंकवरून भरती अधिसूचना तसेच अर्ज फॉर्म डाउनलोड करू शकतात.

उमेदवारांनी हा अर्ज पूर्णपणे भरून सबमिट केल्यानंतर  आवश्‍यक कागदपत्र जोडून ‘द कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे-411003’ या ऍड्रेसवरपाठवायचा आहे.उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांच्या आत म्हणजेच 29 जानेवारी 2022 पर्यंत करायचा आहे.

पदानुसार शिक्षणिक पात्रता…

  • स्टोअरकीपर ग्रेड 3  पदासाठी अर्ज करतांना उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे.वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदाकरिता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी पास किंवा समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे.वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.
  • नागरी व्यापार प्रशिक्षक पदाकारिता उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित व्यापारात ITI किंवा NCVT उत्तीर्ण पाहिजे.वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.

  • कुक पदाकारिता उमेदवार दहावी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडून समकक्ष पात्रता. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.
  • न्हावी पदाकारिता उमेदवार दहावी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.
  • लस्कर पदाकारिता उमेदवार दहावी पास किंवा मान्यताप्राप्त बोर्डाकडून समकक्ष पात्रता. वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे.

Spread the love
Tags: Job opportunities in the Ministry of Defense for tenth and twelfth pass candidates
ADVERTISEMENT
Previous Post

दुधासोबत ‘या’ गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका… अन्यथा होईल नुकसान

Next Post

कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू

कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us