Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 12, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने वाहकाचा हृदयविकाराने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा : चोपडा आगारातील वाहकाचा कारणे दाखवा नोटीसीच्या धास्तीने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.  राजेंद्र खंडू वाणी (वय ५५) असे वाहकाचे नाव असून या घटनेनंतर चोपडा आगारातील वाहक व चालकांनी मृत वाणी यांच्या मुलास नोकरी देण्याचे लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी आगारप्रमुख संदेश क्षीरसागर यांना दोन तास घेराव घातला.

याबाबत असे की, चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी तथा एसटीचे वाहक राजेंद्र वाणी यांना १०  वाहकारोजी कामावर रुजू होण्यासंदर्भात, कारणे दाखवा नोटीस पोस्टाने मिळाली होती. नोटीस वाचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तर ११ रोजी चोपडा येथील खासगी रुग्णालयातून जळगावला नेताना वाटेत पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वाणी यांचा मृतदेह आगारात आणण्याचा इशारादेखील कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्यामुळे आगारप्रमुख क्षीरसागर यांनी जळगाव येथील विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली. जगनोर यांनी वाणी यांच्या मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावण्यासाठी तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर मृत वाणी यांचे नातेवाईक व संतप्त कर्मचारी शांत झाले. यावेळी चहार्डी येथील बाजार समितीचे संचालक भरत पाटील, धनंजय सुर्वे व चालक-वाहकांमधून सी.पी. कोळी, आर.एन. सोनवणे, एन.एम. जोशी, एस.जी. कदम आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संरक्षण मंत्रालयात नोकरीची संधी ; त्वरित करा अर्ज

Next Post

रेल्वे प्रवशांनो लक्ष द्या! आज ब्लॉकमुळे भुसावळ विभातील ‘या’२१ गाड्यांना ठिकठिकाणी थांबा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वे प्रवशांनो लक्ष द्या! आज ब्लॉकमुळे भुसावळ विभातील 'या'२१ गाड्यांना ठिकठिकाणी थांबा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us