Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांना ‘बुधवार पेठेत’ पाठवावे लागेल या वक्तव्यावर खडसेंचं मोठं स्पष्टीकरण

najarkaid by najarkaid
January 10, 2022
in राजकारण
0
गिरीश महाजनांना ‘बुधवार पेठेत’ पाठवावे लागेल या वक्तव्यावर खडसेंचं मोठं स्पष्टीकरण
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी)- माजी मंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर टीका करत असतांना महाजनांना ‘बुधवार पेठेत’ पाठवावे लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केलं होतं या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असतांना ‘बुधवार पेठेच्या’ वक्ताव्यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

महाजनांना ‘बुधवार पेठेत’ पाठवावे लागेल या वक्तव्यावर स्पष्टीकरण देतांना खडसे म्हणाले की आ.महाजन यांना दुसर्‍यांदा कोरोना झाल्यामुळे त्यांना पुणे येथील बुधवार पेठ मधील दगडूशेठ हलवाई गणेशाने आशीर्वाद द्यावा, यातून ते लवकर बरे व्हावे असे आपल्याला म्हणायचे होते.

मात्र मनी वसे ते स्वप्नी दिसे….दृष्टी तशी सृष्टी या म्हणींनुसार याचा वेगळाच अर्थ घेण्यात आला असल्याचं स्पष्टीकरण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

भाजपा नेते गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत पाठवावे लागेल या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती मात्र अखेर या वाक्तव्यावर पडदा टाकत खडसेंनी ”दगडूशेठ हलवाई गणेशाने विकृत बुध्दीच्या लोकांना सुबुध्दी द्यावी प्रार्थना केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिओ ग्राहकांना मोठी भेट! या प्रीपेड रिचार्ज प्लॅनवर मिळतोय 20% कॅशबॅक

Next Post

BSF मध्ये नोकरीची संधी ; 10वी पाससाठी 2788 पदांची भरती

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
BSF मध्ये नोकरीची संधी ; 10वी पाससाठी 2788 पदांची भरती

BSF मध्ये नोकरीची संधी ; 10वी पाससाठी 2788 पदांची भरती

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us