Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! लग्नाच्या आठ दिवसानंतर तरुणाचा अपघाती मृत्यू

Editorial Team by Editorial Team
January 1, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! लग्नाच्या आठ दिवसानंतर तरुणाचा अपघाती मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा (प्रतिनिधी) : वधूच्या अंगावरील हळदीचा रंग व हातावरील मेहंदी जशीच्यातशी असताना तिच्या कपाळावरील कुंकू पुसण्याची वेळ आली आहे. लग्नाला अवघे आठच दिवस झाले असता तरुणाचा दीपनगर येथून कामावरून घरी परतत असताना फुलगावच्या ओव्हर ब्रिजजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सचिन चिंतामण चौधरी (वय २६) असे या तरुणाचे नाव असून या घटनेने  परिसरासह संपूर्ण तालुक्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिपनगर (ता. भुसावळ) येथील पावर हाउसमध्ये नोकरीवर असलेल्या सचिनचे लग्न आठ दिवसांपुर्वी मोठ्या थाटामाटात आप्तेष्ट मित्र परिवाराच्या साक्षीने भोकरी (ता. मुक्ताईनगर) येथे झाले. या लग्न सोहळ्यातील वर- वधुच्या अंगावरची हळद अजून उतरायचीच होती. सनई चौघड्यांचा आवाज अजूनही घरात दुणावत होता. वऱ्हाडी मंडळी लग्नाच्या चर्चेत गुंग असतांना काळाने घात केला. कामावरून घरी परतत असतांना झालेल्या दुर्दैवी अपघातात नववरांचा जागीच मृत्यू झाला.

उधळी (ता.रावेर) येथील चिंतामण चौधरी यांचा मुलगा सचिन तर भोकरी (ता.मुक्ताईनगर) येथील समाधान वामन पाटील यांच्या कन्येशी मोठ्या थाटामाटात २४ डिसेंबरला विवाह पार पडला. नव दाम्पत्याच्या अंगावर हळद ओली होती. हातावर मेहंदी सजलेली होती. संसार वेल बहरण्याच्या मार्गावर होती व काळाने घात केला. कानात शिसे ओतल्याप्रमाणे उदळीत दुर्दैवी घटनेची बातमी आल्याने सगळा परीवार सुन्‍न झाला. ३० डिसेंबरला दीपनगर येथून कामावरून घरी येत असताना रात्री साडे दहाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान ३१ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावातील ‘हा’ आमदार कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

बँक लॉकरचे मोठे नियम आजपासून बदलले! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
बँक लॉकरचे मोठे नियम आजपासून बदलले! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

बँक लॉकरचे मोठे नियम आजपासून बदलले! जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us