Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव
0
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता निर्माण झाली आहे.कारण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या राधानगरी धरणाचा इमर्जन्सी गेट तांत्रिक बिघाडामुळं उघडला गेला आहे.  हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहरातही पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं प्रशासन सावध झालं आहे.

अडकलेला धरणाचा दरवाजा बंद करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रात वाढ झाली असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणे टाळावे अशा असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाकडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या थेट पाइपलाइन कामातही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जुलै महिन्यात कोल्हापुरात महापूर आला होता. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास महापूराची तर शक्यता आहेच, शिवाय धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ महिलेच्या हत्येने हादरलं

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १२ पालिकांवर प्रशासक नियुक्त

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

जळगाव जिल्ह्यातील 'या' १२ पालिकांवर प्रशासक नियुक्त

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us