Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १२ पालिकांवर प्रशासक नियुक्त

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव
0
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या १२ पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हे आदेश काढले.

कोरोनामुळे पालिका निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य नसल्याने, मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त केले आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम ३१७(३) मधील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. पालिका, नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
नगरपरिषदा, नेमलेले‎ प्रशासक… भुसावळ-प्रांताधिकारी,‎ अमळनेर-प्रांताधिकारी,‎ चाळीसगाव-मुख्याधिकारी,‎ चोपडा-प्रांताधिकारी,‎ पाचोरा-प्रांताधिकारी,‎ धरणगाव-मुख्याधिकारी, एरंडोल-‎मुख्याधिकारी, फैजपूर-‎ प्रांताधिकारी, पारोळा-‎ मुख्याधिकारी, रावेर- प्रांताधिकारी, सावदा- प्रांताधिकारी, यावल-प्रांताधिकारी. नियुक्ती केली आहे. पालिका, नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

निवडणुका लांबण्याची कारणे
पालिकांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत आज दि.२९ रोजी संपत असून, अद्यापही निवडणुकीबाबत कुठल्याच हालचाली निवडणूक आयोगाकडून सुरु नसल्याने, पालिका निवडणुका किमान दोन ते तीन महिने लांबणीवर पडेल, असा अंदाज आहे. नुकताच पालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून, तो राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. तर प्रभाग आरक्षण काढण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातच अलिकडे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने, सोमवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने ओबीसी आरक्षण निश्चीत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणुकीतील इच्छुकांचा हिरमोड
पालिकांची मुदत संपत आल्याने नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. मात्र पालिका निवडणुका आता लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आता निवडणुकीसाठी इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवड कधी जाहीर होते, याकडे लक्ष आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता

Next Post

ओमिक्रॉनसह थंडीचा कहर! या राज्यात १५ दिवस शाळा बंद

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
उद्यापासून राज्यातील शाळा सुरु ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ओमिक्रॉनसह थंडीचा कहर! या राज्यात १५ दिवस शाळा बंद

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us