Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शॉक‎ ‎लागून १० वर्षीय बालकाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

यावल‎ प्रतिनिधी ।  तालुक्यातील डांभुर्णी येथे यात्रेसाठी‎ मामाच्या गावी आलेल्या‎ ‎१० वर्षीय‎ ‎भाच्याचा शॉक‎ ‎लागून मृत्यू‎ ‎ झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भावेश‎ साई नाथ बागुल (रा.कोळगाव‎ ता.भडगाव) असे त्याचे नाव आहे.‎

याबाबत असे की, गावातील यात्रेनिमित्त डांभुर्णी‎ येथील रहिवासी सागर अशोक‎ सपकाळे यांच्याकडे बहिण व भाचे‎ आले होते.  शुक्रवारी दुपारी‎ ग्रामपंचायतीकडून नळांना पाणी‎ पुरवठा सुरू होता. यावेळी सपकाळे‎ ‎ यांच्या घरात पाणी भरण्यासाठी‎ इलेक्ट्रिक मोटार लावली होती.‎ यादरम्यान घराच्या ओट्यावर पाणी‎ सांडले. याच ओल्या ओट्यावर‎ पंपाच्या वायरमधून वीज प्रवाह‎ उतरला होता. नेमके यावेळी सागर‎ सपकाळे यांचा भाचा भावेश बागुल‎ (वय १०) हा खेळण्यासाठी पायात‎ चप्पल न घालताच घराबाहेर‎ निघाला. मात्र, ओल्या ओट्यावर‎ शॉक लागून तो खाली कोसळून‎ बेशुद्ध झाला. यानंतर त्याला‎ जळगाव येथे जिल्हा शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयात दाखल करण्यात आले.‎ मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित‎ केले. शुक्रवारी रात्री डांभुर्णीत‎ अंत्यसंस्कार झाले.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर…मिळणार 8 लाख रुपयांचा फायदा

Next Post

‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून SBI चेक पेमेंट थांबवू शकता

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून SBI चेक पेमेंट थांबवू शकता

'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून SBI चेक पेमेंट थांबवू शकता

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us