Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना अटक

Editorial Team by Editorial Team
November 24, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दहा हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | दोन आरटीओ एजंटांना लाच मागणी चांगलीच भोवली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने वाहन मालकाकडून दहा हजारांची लाच स्विकारताना दोघांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. शुभम राजेंद्र चौधरी (२३, कोल्हे हिल्स गॅस गोडाऊनजवळ, जिजाऊ नगर, जळगाव ) व राम भीमराव पाटील ( ३७, अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव) अशी अटकेतील आरटीओ एजंट यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, खेडी बु.॥ (ता. जि.जळगाव) येथील एका 39 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवरून हा सापळा रचण्यात आला होता. आरोपी एजंटानी २३ नोव्हेंबर रोजी तक्रारदार यांनी साधारण प्रवासी बस विकत घेतल्यानंतर तिचे हस्तांतरण तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावाने केली होती. तक्रारदाराने जळगाव ते एसीबीकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला. मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतःआरोपी शुभम चौधरी याने आरटीओ कार्यालय जळगावचे आवारात पंचासमक्ष स्वीकारली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी हा सापळा यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता पुन्हा LPG गॅसवर सबसिडी सुरू ; सर्वसामान्यांना दिलासा

Next Post

बंदीपूर्वी, क्रिप्टो चलनात मोठी घसरण, बिटकॉइनची किंमत ‘एवढी’ झाली कमी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
बंदीपूर्वी, क्रिप्टो चलनात मोठी घसरण, बिटकॉइनची किंमत ‘एवढी’ झाली कमी

बंदीपूर्वी, क्रिप्टो चलनात मोठी घसरण, बिटकॉइनची किंमत 'एवढी' झाली कमी

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us