Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता पुन्हा LPG गॅसवर सबसिडी सुरू ; सर्वसामान्यांना दिलासा

najarkaid by najarkaid
November 24, 2021
in Uncategorized
0
आता पुन्हा LPG गॅसवर सबसिडी सुरू ; सर्वसामान्यांना दिलासा
ADVERTISEMENT

Spread the love

गेल्या काही महिन्यांमध्ये LPG गॅस वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना सबसिडी मिळणं बंद झालं होतं या बाबात अनेक तक्रारी होत्या मात्र आता पुन्हा सबसिडी सुरू झाल्यानंतर या तक्रारी येणे काही प्रमाणात बंद झाले आहे.दरम्यान LPG एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलिंडर ७९.२६ रुपये अनुदान म्हणून दिले जात आहे.

ग्राहकांना सबसिडी अनुदानची रक्कम वेगवेगळ्या असल्याने यामुळे नक्की किती सबसिडी मिळतेय याबद्दल ग्राहक संभ्रमात आहेत.काही ग्राहकांना ७९.२६ रुपये सबसिडी मिळत आहे. तर काहींना १५८.५२ रुपये किंवा काहींना २३७.७८ रुपये सबसिडी मिळत आहे. यामुळे LPG घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना सबसिडी नेमकी किती असा प्रश्न पडला आहे.

तुम्हाला मिळत असलेले अनुदान असं तपासा

सर्व प्रथम LPG गॅस च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या व www.mylpg.in या संकेतस्थळावर लॉग ऑन करा, लॉग ऑन केल्यावर स्क्रीनच्या उजव्या बाजूला गॅस कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो दिसेल यानंतर येथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादाराच्या गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा,स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची असेल,आता वरच्या उजवीकडे साइन-इन आणि नवीन वापरकर्ता पर्यायावर क्लिक करा, New User वर क्लिक करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता समोर असलेल्या View Cylinder Booking History वर क्लिक करा,तुम्हाला कोणत्या सिलिंडरवर किती सबसिडी दिली गेली आणि कधी दिली गेली याची संपूर्ण माहिती स्क्रीन वर दिसेल.

सबसिडी बंद च्या तक्रारी का वाढता…

एलपीजीवरील LPG सबसिडी बंद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलपीजी आधारला लिंक न करून ठेवणे, ग्राहकांची सबसिडी बंद होण्यामागे हे ठोस कारण असू शकतं.

Spread the love
Tags: #LPG #GAS सबसिडी
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्वचेचा रंग उजाळते’ असा मजकूर छापनं पडलं महागात ; “मायफेअर क्रिम” चा १४ लाखाचा साठा जप्त

Next Post

दहा हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना अटक

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
दहा हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना अटक

दहा हजाराची लाच घेताना दोन आरटीओ एजंटांना अटक

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us