Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐकावं ते नवलच ! पुतण्याचे जडले काकुवार प्रेम, दोघे रफूचक्कर

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
ऐकावं ते नवलच ! पुतण्याचे जडले काकुवार प्रेम, दोघे रफूचक्कर
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : राजस्थानच्या भरतपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक पुतण्या नुकतीच लग्न करून घरात आलेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं. इतकंच नाही तर संधी मिळताच दोघेही घरातून फरार झाले. त्यांतर पीडित काकाने आपल्या पुतण्याविरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

काकी घेऊन पळाला पुतण्या
किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं. गेल्या १६ ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले. त्यांचा शोध दोन्ही परीवार घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

येत्या आठवड्यात 5 दिवस बँका बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा

Next Post

‘ही’ आहेत तणाव कमी करणारी 6 फळे ; जाणून घ्या खाण्याचे जबरदस्त फायदे

Related Posts

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
Next Post
‘ही’ आहेत तणाव कमी करणारी 6 फळे ; जाणून घ्या खाण्याचे जबरदस्त फायदे

'ही' आहेत तणाव कमी करणारी 6 फळे ; जाणून घ्या खाण्याचे जबरदस्त फायदे

ताज्या बातम्या

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us