Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन वर्षांपासून पसार आरोपी अखेर जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
November 20, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
तीन वर्षांपासून पसार आरोपी अखेर जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये 2018 मध्ये दाखल असलेल्या गांजा विक्रीच्या गुन्ह्यातील wanted असलेल्या आरोपीस अटक करण्यात आली. राजु पुंडलीक कुमावत (रा.घाटरोड, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

2018 मध्ये झाली होती कारवाई

2018 मध्ये मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सौंदाणे, ता.मालेगांव, जि.नाशिक येथे एका दुकानदाराला गांजा विक्री करण्यासाठी जवळ बाळगतांना अटक करण्यात आली होती. या दुकानदाराकडुन सुमारे 5 किलो 748 ग्रँम 31 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात सदर दुकानदाराला राजु पुंडलीक कुमावत ( रा. घाटरोड, चाळीसगाव) याने गांजा आणुन दिल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासुन राजु पुंडलीक कुमावत (रा. घाटरोड, चाळीसगाव) हा पसार होता. आरोपी कोदगाव शिवारात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व पुढील कारवाईसाठी आरोपीला मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, अटकेतील आरोपीविरुध्द राजस्थान राज्यात देखील यापुर्वी गांजा पदार्थ विक्री करण्यासाठी जवळ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात तृतीय पंथीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

SBI हाय अलर्ट! ग्राहकांनो चुकूनही हे काम करू नका, अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

SBI हाय अलर्ट! ग्राहकांनो चुकूनही हे काम करू नका, अन्यथा तुमचे खाते रिकामे होईल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us