Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात तृतीय पंथीची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 20, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावात तृतीय पंथीची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनतील तृतीय पंथीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. विक्रांत उर्फ विकी मनोहर खरकार (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमी जवळील रहिवासी विक्रांत उर्फ विकी मनोहर खरकार या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी मनहेलावरणारा आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

याठिकाणी त्याची वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. त्याच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु हाते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२०२१-२२ चे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर वाचा ही बातमी…

Next Post

तीन वर्षांपासून पसार आरोपी अखेर जाळ्यात

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
तीन वर्षांपासून पसार आरोपी अखेर जाळ्यात

तीन वर्षांपासून पसार आरोपी अखेर जाळ्यात

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us