Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर ‘या’ कारणाने चर्चेत

najarkaid by najarkaid
November 15, 2021
in Uncategorized
0
पाचोऱ्यात भाजपाचे अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाचे बॅनर ‘या’ कारणाने चर्चेत
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघांचे शिवसेनेचे आमदार किशोरअप्पा पाटील असतांना भाजप नेते अमोल शिंदे यांच्या वाढदिवस शुभेच्छाचे होर्डिंगवर त्यांच्या चाहत्यांनी ‘आमदार’ म्हणून उल्लेख केल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघात वाढदिवसानिमित्त शहरात झडकलेले होर्डिंग चांगलेच चर्चेत आले आहे.

भाजपाचे पाचोरा येथील युवा नेते अमोल शिंदे यांनी पुर्ण ताकदीने गेल्या विधानसभा निवडणूक लढविली होती समोर शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोरअप्पा पाटील मैदानात होते. अमोल शिंदे यांनी विधानसभा ‘अपक्ष’ लढवली होती मात्र त्यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि पुन्हा किशोरअप्पा पाटील यांनी बाजी मारून पाचोरा – भडगाव मतदार संघांचे प्रतिनिधित्व करीत आहे, मात्र अमोल शिंदे यांना मानणारे कार्यकर्ते, चाहते यांनी अमोल शिंदे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर थेट ‘आमदार’ असा उल्लेख केल्याने वाढदिवसाचे बॅनर चांगलेच चर्चेत आले आहे.अमोल शिंदे यांच्या वाढदिवस बॅनर वरिल ‘आमदार’ या उल्लेखाने राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा होतांना दिसली.

Spread the love
Tags: अमोल शिंदे amol shinde भाजपा पाचोरा bjp pachora
ADVERTISEMENT
Previous Post

एकाच दिवशी शेतकरी पती – पत्नीने केली आत्महत्या

Next Post

अर्थार्जन आणि पुण्यार्जनाचा समतोल राखणारे सुवर्णरथाचे सारथी – श्रद्धेय स्व. श्री रतनलालजी बाफना

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
अर्थार्जन आणि पुण्यार्जनाचा समतोल राखणारे  सुवर्णरथाचे  सारथी – श्रद्धेय स्व. श्री  रतनलालजी बाफना

अर्थार्जन आणि पुण्यार्जनाचा समतोल राखणारे सुवर्णरथाचे सारथी - श्रद्धेय स्व. श्री रतनलालजी बाफना

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us