Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यांना दिलासा : पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Editorial Team by Editorial Team
November 11, 2021
in राज्य
0
जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । इंधन दरवाढीने महागाईचा आगडोंब उसळण्याआधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्कात कपात केली. त्यानंतर जवळ्पास २३ राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. परिणामी बहुतांश शहरांमध्ये इंधन दर कमी झाले आहेत. दरम्यान, सलग सातव्या दिवशी देशातील इंधन दर स्थिर आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाहीय.

त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे. जळगावात आज पेट्राेल १११ रुपये २९ पैसे तर डिझेल ९४ रुपये २ पैसे प्रति लिटर इतके आहे. तर आज गुरुवारी  मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०३.९७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे.

मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपये इतके आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर.. परीक्षेच्या वयोमर्यादेत वाढ

Next Post

तलावात बुडून दोन बालिकांचा मृत्यू

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

तलावात बुडून दोन बालिकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us