फेसबुक चे नावं बदललं असून आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे.जगभरात फेसबुक चे अब्जावधी वापरकर्ते आहेत. फेसबुक चे नावं बदलणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती,सोशल मिडीयचे प्रभावी माध्यम फेसबुक (facebook) असल्याने फेसबुक आपल्या नावात काय बदल करते या बाबत वापरकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.
अखेर कंपनीने फेसबुक ने आपले नाव बदलले असल्याची घोषणा केली आहे. गुरुवारी झालेल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन नावाची घोषणा करण्यात आली. आता यापुढे फेसबुकला’मेटा’ (meta) या नावाने ओळखले जाणार आहे.
Facebook app will still be called Facebook. Learn more about @Meta’s vision for the future of social connection and get ready for the metaverse! https://t.co/8sWA71Im60 https://t.co/4ylETPbtNL
— Facebook (@facebook) October 28, 2021