Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. किशोरअप्पा पाटील यांच्या मागणीला यश ; आता जळगाव जिल्ह्याचाही समावेश

najarkaid by najarkaid
October 27, 2021
in Uncategorized
0
आ. किशोरअप्पा पाटील यांच्या मागणीला यश ; आता जळगाव जिल्ह्याचाही समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(पाचोरा)- शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 800 कोटी ची मदत काल जाहिर केली होती. मात्र या समाविष्ट जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना मांडत पाचोऱ्याचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे आपली भूमिका मांडत शेतकऱ्यांची बाजू सविस्तर पणे मांडली दरम्यान ना.गुलाबराव पाटलांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे हा विषय मांडला. त्यावर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत मान्य केल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले आहे.अखेर किशोरआप्पा पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.

पाचोर भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात जास्तीची मदत देण्याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. त्यानंतर एसडीआरएफच्या दरापेक्षा अधिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. काल शासनाने मदत जाहीर केली मात्र त्यात जळगाव जिल्ह्याला वगळण्यात आले होते हे सकाळी आमदार किशोर पाटील यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती.

यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्विय सहाय्यक राजेश पाटील,पाचोरा नगरीचे नगराध्यक्ष संजय गोहिल ही होते.
हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा भूमिका त्यांनी मांडली त्यावर गुलाबराव पाटील यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आक्रमकपणे मांडला. त्यानंतर शासनाने जळगाव जिल्ह्याचा समावेश करून नव्याने या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येईल असं सांगितले. त्यामुळे या मदतीच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा ही समावेश होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले . त्यानंतर पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले आज अखेर जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने आमदार किशोर पाटील यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले ‘हे’ पाच निर्णय!

Next Post

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

‘जलयुक्त’ला सरकारची क्लिनचिट नाहीच, जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us