Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको

najarkaid by najarkaid
September 18, 2019
in जळगाव
0
गर्भवती महिलेच्या मृत्यूने  नातेवाईकांचा रास्ता रोको
ADVERTISEMENT

Spread the love

शहरातील डॉक्टरांनी केला एक दिवसीय काम बंद
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील डांगरी गावच्या जयश्री प्रमोद कोळी या गर्भवती महिलेचा शहरातील डॉ बहुगुणे यांच्या दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाला असा आरोप करीत संबंधित डॉक्टर ला चोप दिला आहे, यानंतर संतप्त नातेवाईकानी काही काळ रास्ता रोको केल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
याबाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील गर्भवती महिला जयश्री प्रमोद कोळी वय 22 हिस उपचारासाठी दोन दिवस पूर्वी डॉ बहुगुणे यांच्या कडे दाखल करण्यात आले होते परंतु काल रात्री उपचारा दरम्यान  तिचा मृत्यू झाला, याबाबत तिच्या संतप्त नातेवाईकानीं डॉ बहुगुणे यांना जबाबदार धरले. परंतु लगेच संतप्त नातेवाईकांनी डॉ बहुगुणे यांना चांगलाच चोप दिला. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या डॉ बहुगुणे यांना पुढील उपचारासाठी पोलिसांच्या संरक्षणात धुळे येथे हलविण्यात आले आहे.
आज दि 18 रोजी सकाळी मयताच्या संतप्त नातेवाईकानीं धुळे-अमळनेर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करीत डॉक्टरावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्हीं हटणार नाही असा पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण गंभीर झाले होते.
सदर महिलेचे प्रेत पुन्हा डॉ बहुगुणे यांच्या दवाखान्यात आणण्यात आले होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून आमदार शिरीष चौधरी, विधानपरिषदेच्या आमदार सौ स्मिता वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या सह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटी संतप्त नातेवाइकांची समजूत घातल्याने प्रकरण मिटविण्यात आले.
या बाबत डॉ बहुगुणे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता, माझी मनस्थिती या सर्व प्रकरणामुळे काहीही बोलण्यासारखी नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
या बाबत इंडियन मेडिकल असो.चे तालुका अध्यक्ष डॉ नितीन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, झालेला प्रकार कायदेशीररित्या चुकीचे असून आम्ही एक दिवस काम बंद आंदोलन करीत आहे व भविष्यात गंभीर रुग्ण दाखल न करण्याबाबत विचार विमर्ष करणार आहोत तसेच साध्य असलेल्या कायदयात कठोर दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्राण येथे मध्यरात्री घरफोडी;दागिने व हजारोंची रोकड लंपास

Next Post

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची साकळी येथे पाटील परिवाराला सांत्वन भेट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us