Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली

Editorial Team by Editorial Team
October 12, 2021
in राज्य, Featured
0
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे अखेर २२ ऑक्टोबरपासून उघडणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नियमावली जाहीर केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत. मात्र असं असलं तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते.  ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून, हा निर्णय घेण्यात आला होता. अखेर यासंदर्भाची मोठी घोषणा राज्य सरकार कडून करण्यात आली आहे. यासाठी २२ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे असणार नियम 

– जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.

– कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.

– मास्क, सॅनिटायजरचा करणे आवश्यक.

– प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.

– केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करणे गरजेचे.

– आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.

– कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक.

– ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.

– आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर राखणे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : मळणी यंत्रात अडकून सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचा मृत्यू

Next Post

पाचोरा न्यायालयातर्फे रॅली व गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पाचोरा न्यायालयातर्फे रॅली व  गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पाचोरा न्यायालयातर्फे रॅली व गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us