Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा न्यायालयातर्फे रॅली व गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन

najarkaid by najarkaid
October 12, 2021
in Uncategorized
0
पाचोरा न्यायालयातर्फे रॅली व  गो से हाय्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आउटरिच” हा ४४ दिवसांचा कार्यक्रमाचे दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज “बेटी बचाव बेटी पढाव” या उपक्रमाखाली तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा न्यायालयातुन रॅली काढण्यात आली.

यावेळी रॅली न्यायालयातून निघाल्यानंतर गो. से. हायस्कूल – भुयारी मार्ग – पोलीस लाईन – साई मंदिर -मंगल प्रोव्हीजन – मुक्ता हॉस्पिटल – पुनगाव रोड मार्गाने पुन्हा पाचोरा न्यायालयात रॅलीचा समारोप झाला. यावेळी ‘जहाँ बेटियां पढेगी, वहां विकास भी बढेगा’, “बेटी आज पढेगी, तो देश आगे बढेगा”, “आनंदी आनंद गडे, जेव्हा मुलगी अंगणात बागडे”, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी अतुल पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी पी. एम. परदेशी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, विस्ताराधिकारी एस. बी. पाटील, अॅड . एस. बी. माहेश्वरी, अॅड. सुनील पाटील, अॅड. लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. प्रशांत नागणे, अॅड. पी. डी. पाटील अॅड. वहाब देशमुख, अॅड. संदीप पाटील, अॅड. कविता मासरे (रायसाकडा), अॅड. मीना सोनवणे, अॅड. भिकुबाई पाटील, अॅड.मनिषा पवार, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक अमित एस. दायमा, कनिष्ठ सहाय्यक दिपक के. तायडे, ईश्वर पाटील सचिन राजपूत, विधी शाखेचे विद्यार्थी मिस्लुरुब्बा शेख, सौरभ विसपुते, तुषार नैनाव, प्रवीण माळी, सागर सावळे, पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी दिपक (आबा) पाटील, विकास सूर्यवंशी, श्री. गो. से. हायस्कूल येथील विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

रॅलीच्या समारोपाप्रसंगी एफ. के. सिद्दीकी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पाचोरा यांनी रॅलीस उपस्थिती दिल्याबद्दल आभार मानले. तसेच दुपार सत्रात श्री. गो. से. हायस्कुल पाचोरा येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ३० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा विषय “बेटी बचाओ बेटी पढाओ” असा ठेवण्यात आला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील सर, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर एल पाटील , एन आर पाटील, ए बी अहिरे कार्यालय प्रमुख अजय सिनकर , चित्रकला शिक्षक सुनील भीवसने ,सुबोध कांतयान,प्रमोद पाटील, ज्योती पाटील,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उडणार : ‘ही’ असणार नवी नियमावली

Next Post

दिलासादायक : देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

दिलासादायक : देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us