Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : २९ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Editorial Team by Editorial Team
September 23, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार घडला आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरा एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २९ जणांकडून सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली असून उर्वरित ६ आरोपीचा शोध सुरू आहे.

डोंबिवली नजीक असलेल्या भोपर परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची एका तरुणाशी ओळख होती या ओळखीतून त्यांच्यात जानेवारी २०२१मध्ये शारिरीक संबध निर्माण झाले. मात्र या तरुणाने या दरम्यान तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार करत या व्हिडीओच्या आधारे या तरुणीला ब्लॅकमेल करत आपल्या इतर मित्रासमवेत या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा या पीडित तरुणीचा आरोप आहे. मागील ९ महिन्याच्या कालावधीत तब्बल २९ जणांनी पीडितेला व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत डोंबिवली, रबाळे, वडवली, बदलापूर या विविध ठिकाणी तिला नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

दोन दिवसापूर्वी यातील ७ आरोपींनी पीडितेला वडवली येथे नेत तिच्यावर एकाच वेळी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिने ही घटना आपल्या आईला सांगितल्यानंतर आईच्या ममतेने तिने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत २३ आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे यातील २ आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलीसानी सांगितले. दरम्यान पीडितेला उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर असल्याचे  सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ 3 प्रकारचे चहा खूप फायदेशीर, 1 मिनिटात जाणून घ्या

Next Post

भारतीय नौदलात १२ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; वाचा तपशील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

भारतीय नौदलात १२ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; वाचा तपशील

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us