Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे… चंद्रकांत पाटील यांचं थेट शिवसेनेला आव्हान

najarkaid by najarkaid
September 7, 2021
in राजकारण
0
बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे… चंद्रकांत पाटील यांचं थेट शिवसेनेला आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)- बेळगाव निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपाला मिळालेल्या यशाचे भाजपात जोरदार जल्लोष होतं असतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेला आव्हान देत ट्विट केलं आहे.आगामी मुंबई महापालिका निवडणुक बाबत हे मोठं विधान मानल्या जात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केलं आहे की, “बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे आणि ती आम्ही सोडणार नाही. हैदराबाद निवडणुकीत एक-दोन नगरसेवकावरून आम्ही थेट ५१ वर पोहोचलो. तेव्हाच आम्ही सांगितले होते, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार ! असं म्हटलं आहे.

बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे, हे तर नक्कीच आहे आणि ती आम्ही सोडणार नाही. हैदराबाद निवडणुकीत एक-दोन नगरसेवकावरून आम्ही थेट ५१ वर पोहोचलो. तेव्हाच आम्ही सांगितले होते, ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार !

— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 6, 2021

या ट्विट वरून भाजपानं स्पष्ट केलं आहे की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनी लढवून मुबंई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे हे निश्चित झाले आहे. त्यासाठी भाजपा हैद्राबादच्या निवडणुका ज्या स्टाईल ने लढली त्याच स्टाईल ने मुंबई महापालिका निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट देखील या ट्विटच्या माध्यमातून भजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्याला मोठा दिलासा : दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, वाचा आजची आकडेवारी

Next Post

मराठी माणूस बेळगावमध्ये हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटत आहात, लाज नाही वाटत तुम्हाला? ; संजय राऊतांचा संतप्त सवाल

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
मराठी माणूस बेळगावमध्ये हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटत आहात, लाज नाही वाटत तुम्हाला? ; संजय राऊतांचा संतप्त सवाल

मराठी माणूस बेळगावमध्ये हरल्याबद्दल तुम्ही पेढे वाटत आहात, लाज नाही वाटत तुम्हाला? ; संजय राऊतांचा संतप्त सवाल

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us