Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

Editorial Team by Editorial Team
September 4, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने (सक्तवसुली संचलनालय) एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.

भोसरी एमआयडीसीच्या भूखंडाचे बाजार मूल्य ३१ कोटी असताना खडसे व त्यांच्या जावयाने हा भूखंड ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केला. वादग्रस्त भूखंड चौधरी यांच्या नावे खरेदी करण्यात आला. मात्र, खरेदीचे पैसे पाच बनावट कंपन्यांद्वारे देण्यात आले. खडसे आणि चौधरी यांच्या यामधील भूमिकेचा तपास ईडी करत होती.

ईडीच्या म्हणण्यानुसार, भूखंड खरेदीसाठी काही कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे. याबाबत तपास केला असता, हा निधी पाच बनावट कंपन्यांकडून आल्याचे उघडकीस आले.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, अब्बास उकानी यांच्याविरोधात ईसीआयआर दाखल केला. उकानी हा भूखंडाचा मूळ मालक आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन महसूल मंत्री खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. त्यांनी भूखंडाची मूळ किंमत कमी करून भूखंड कमी दरात खरेदी केल्याचा ‘ईडी’चा आरोप आहे.शुक्रवारी ‘ईडी’ने याप्रकरणी आरोपपत्र दाखल के ले. त्यात चौधरी यांच्यासह खडसे, त्यांची पत्नीलाही आरोपीपत्र दाखल केले आहे.

गेल्या महिन्यात ईडीने खडसे, मंदाकिनी खडसे आणि चौधरी यांनी एकूण ५.७३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विरोधकांना ED च्या माध्यमातून नामोहरम करण्याचा भाजपचा डाव ; जयंत पाटील

Next Post

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या कार्यअध्यक्षपदी अर्जुन सोळुंके यांची निवड

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या कार्यअध्यक्षपदी अर्जुन सोळुंके यांची निवड

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या कार्यअध्यक्षपदी अर्जुन सोळुंके यांची निवड

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us