Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या कार्यअध्यक्षपदी अर्जुन सोळुंके यांची निवड

najarkaid by najarkaid
September 4, 2021
in जळगाव
0
निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या कार्यअध्यक्षपदी अर्जुन सोळुंके यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण​मंडळ ( महाराष्ट्र ) च्या वतीने आज नूतन तालुका कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे राज्य सल्लागार बी . आर . पाटील हे होते .
यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक नाना शंकर​ पाटील ( जिल्हाध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ) मा . सुरेंद्र पाटील ( राज्य सल्लागार ) मा . नितीन महाजन ( अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ रावेर लाभले . मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रथम वटवृक्ष रोपाचे पुजन करण्यान आले .

राज्य सल्लागार बी . आर . पाटील जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्या मार्गदर्शना खाली रावेर तालुका नूतन कार्यकारणी जाहिर करण्यात आली व नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले . तालुका अध्यक्ष पदी गिरीष भंगाळे रोझोदा . तर रावेर तालुका कार्याध्यक्षपदी – श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे येथील कलाशिक्षक श्री अर्जुन सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली . उपाध्यक्ष सैयद वसीम अयुब खानापूर , उपाध्यक्ष सौ . अर्चना महाजन चिनावल , सचिव कपिल धांडे रोझोदा, खजिनदार काशिनाथ धांडे खानापूर , संघटक नितीन भोगे निंभोरा , कायदेशीर सल्लागार ॲड निलेश महाजन सावखेड, ॲड सुधीर धांडे रोझोदा , सल्लागार नंदकिशोर पाटील सावदा , रावेर शहर अध्यक्ष सबॉजखाँ तडवी रावेर , सदस्य अमोल राणे सावदा , प्रकाश महाजन सिंगनूर , संदीप महाजन वाघोदा , महम्मद तडवी रावेर , सौ रुपाली नेमाडे चिनावल , अशा प्रकारे तालुका कार्यकारणी जाहिर करण्यान आली प्रसंगी प्रमुख पाहूण्याच्या हस्ते सौभाग्य नगर परिसरात वटवृक्ष , कडूलिंब , आवडा , शिसम , बहाव , पिंपड , अशा एकून पंचवीस वृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली .

तसेच अधंत्वनिवारण संशोधनासाठी व नेत्ररोग निवारणासाठी नेत्रदान संकल्प करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीष भंगाळे यांनी केले .सुत्रसंचालन अर्जुन सोळुंके यांनी केले तर आभार कपिल धांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन नेमाडे , रमेश राठोड , एस बी राणे , सौ रजंना सोळुंके , पंकज पाटील , सुयोग पाटील , राहुल पाटील , समाधान बोरसे , वरद नेमाडे , विपूल सोळुंके यांनी परिश्रम घेतले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

Next Post

सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी ; वाचा ताजे दर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोने-चांदीच्या भावात मोठी उसळी ; वाचा ताजे दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us