सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांवर भरती प्रकीर्या राबविण्यात येत आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) वरिष्ठ स्वीय सहाय्यक
२) उच्चश्रेणी लघुलेखक
३) लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ स्वीय सहाय्यक – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
उच्चश्रेणी लघुलेखक – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
लघुटंकलेखक – संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार
वरिष्ठ स्वीय सहाय्यक- 67,700/- – 2,08,700/- रुपये प्रतिमहिना
उच्चश्रेणी लघुलेखक- 41,800/- – 1,31,300/- रुपये प्रतिमहिना
लघुटंकलेखक- 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १० सप्टेंबर २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- – ४०००३२.
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा