धरणगाव तालुक्यातील पाळधी दुरक्षेत्र पोलिस स्टेशन मंजुर असुन नविन पोलिस चौकी बांधणे,कर्मचारी स्टाफ वाढवणे व नविन वाहणे बाबत प्रश्न मार्गी लावण्या बाबत ना.दिलिप वळसे पाटील ग्रृहमंत्री यांना मागणी चे निवेदन रा.का.पाटीॅ.सा.मा.न्याय. जिल्हाध्यक्ष अरविंद माकरी यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की,पाळधी ता.धरणगांव येथिल पाळधी व परीसरातिल वर्दळ लक्षात घेतापाळधी दुर क्षेत्र पो.स्टे.ला १)स्टाॅप वाढवण्यांची.२)मजुर दुरक्षेत्र चौकीच्या बांधकाम सुरु करण्या बाबत ३)नविन पोलिस वाहण मिळण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली या निवेदनात कमी स्टाफ मुळे कायदा व सुव्यवस्था टिकण्यासाठी व कर्मचारी याचा तान कमी करण्यासाठी व पाळधी हद्दीत नॅशनल हायवे १४कि.मि. हद्द असल्यांने व बांभोरी पाळधी दोन मोठी गांवे व ईजिनिअरगि काॅलेज असल्यांने मागणी रा.काॅ.पाटीॅ.चे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी ना.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देताना जळगांव जिल्हा.निरीक्षक अविनाश आदिक जिल्हाध्यक्ष अॅड.रविन्द्र पाटील शिवराज पाटील सम्राट पाटील आदी निवेदन देतांना .