Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव

tdadmin by tdadmin
August 20, 2021
in राज्य
0
डिझेल पुन्हा स्वस्त : वाचा आजचे पेट्रोल डिझेलचे भाव
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : आज सलग तिसऱ्या दिवशी डिझेल दर कमी झाल्याने जळगावमधील आजचा डिझेलचा भाव ९७ रुपयांखाली आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कंपन्यांनी डिझेलच्या किमतीत कपात केली. आज शुक्रवारी देशभरात डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले. मात्र, पेट्रोल दरात कोणताही बदल केलेला नाही. आज पेट्रोल दर जैसे थे आहे. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.३३ रुपये इतका झाला आहे.

कंपन्यांनी बुधवारी तब्बल चार महिन्यानंतर डिझेलचा भाव कमी केला होता. त्यानंतर काल गुरुवारी देखील डिझेल २० पैशांनी स्वस्त केले होते. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी डिझेलमध्ये २० पैशांची कपात केली. तीन सत्रात डिझेल ६० पैशांनी स्वस्त झाले आहे. तर पेट्रोलचा भाव सलग ३४ व्या दिवशी स्थिर आहे.

देशभरातील मोठ्या शहरातील दर?
आजच्या दर कपातीनंतर मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.८४ रुपये इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ८९.२७ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.८२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.३७ रुपये प्रती लीटर इतका खाली आला आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.०६ रुपये झाला असून बंगळुरात डिझेल ९४.६६ रुपये झाला आहे.

आज शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर कायम आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.४७ रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी तामिळनाडू राज्य सरकारने पेट्रोलवरील शुल्क ३ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे आजच्या घडीला चेन्नईत सर्वात कमी दरात पेट्रोल मिळत आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हतनूरचे 14 दरवाजे पूर्ण उघडले ; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next Post

राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार

राज्यात आज 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us