Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

najarkaid by najarkaid
August 18, 2021
in जळगाव
0
लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.18 प्रतिनिधी – भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता यावी या उद्देशाने ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून “ध्येय अभ्यासिका” सुरू करण्यात आली. गावातच अभ्यास करण्यासाठी व पुस्तकांची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने अभ्यासिकेचे उद्घाटन जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व फित कापून करण्यात आले. नानाभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजे यातून समाज घडतो परिणामी आपल्या गावाचा विकास होण्यास हातभार लागतो. यासाठी ध्येय अभ्यासिकेचा सदुपयोग करून गावातील विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहनही नानाभाऊ महाजन यांनी केले. दरम्यान पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार यांनी फोनद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. उद्घाटनप्रसंगी माजी सैनिक भिला माळी, प्रगतशील शेतकरी अजित पाटील, संतोष घोळके, किशोर माळी, संदिप राजपुत, बापू भिल आदी ग्रामस्थ व युवक उपस्थीत होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. अक्षय पाटील यांनी आभार मानले.

अभ्यासकिसाठी दिल्या देणग्या

खर्ची खु. येथील ध्येय अभ्यासिकेसाठी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, माजी सैनिक भिला माळी, श्री. किशोरजी, जगण बापू, प्रगतशील शेतकरी अजीत पाटील, पेट्रोलपंप संचालक समाधान पाटील यांनी देणग्या दिल्या असून १४,२०० रूपये यातून जमा झाले आहेत. अभ्यासिकेसाठी या उपयोग केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाल्यात वाहून आला तरुणीचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Next Post

सलग दुसऱ्या दिवशी डिझेल झालं स्वस्त ; वाचा आजचे ताजे दर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
पेट्रोल डिझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

सलग दुसऱ्या दिवशी डिझेल झालं स्वस्त ; वाचा आजचे ताजे दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us