चाळीसगाव,(प्रतिनिधी)-चाळीसगाव न.पा. हद्दीतील घाट रोड’काँग्रेसवाडी’परिसरातील भगवान विश्वकर्मा मंदीर परिसराचे “भगवान विश्वकर्मा चौक विश्वरचियता नगर नामकरण करण्याची मागणी संपूर्ण शहरात विश्वरचियता शहर विकास मंचचं वादळ घोंगावत असतानाच पदाधिकारींनी प्रलबिंत असलेली एक नवी मागणी केलीये.लवकरच आपली मागणी पुर्ण करू असे पालिका मुख्याधिकारींचे विश्वरचियता शहर विकास मंच ला आश्वासन दिले आहे.
नामकरण संदर्भात नगर पालिकेला आज रोजी निवेदन दिले यावेळी जेष्ठ समाजसेवक साहेबराव वाघ,विश्वरचियता संस्थेचे अध्यक्ष हिम्मतजी निकम सचिव तुषार सुर्यवंशी संस्थेचे सदस्य भुषण सुर्यवंशी संजय हिरेकर,भाऊसाहेब शार्दुल,दिपक शिंदे,राहूल सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते,किरण शार्दुल,अरूण मोरे,भुषण अहिरे,राजेंद्र अहिरे,लक्ष्मण सुर्यवंशी,परशुराम देवरे,दादा बागुल जगदीश शिंदे,योगेश वाघ,राजू मोरे,धिरज वाघअल्केश शिंदे,राहूल मोरे,दिलीप अहिरे,सुरज निकम,आबा मिस्तरी,निवृत्ती मोरे आदि उपस्थित.