Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड

najarkaid by najarkaid
July 2, 2021
in Uncategorized
0
पाचोरा कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र से सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मान्यता दिल्या नंतर जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे.

सदरचे नियुक्ति पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात कॉग्रेस पक्षाची विचार धारेला घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवर आपण जोरदार काम करु असा संकल्प नुतन अध्यक्ष श्री. शिंदे यांनी घेतला आहे. या निवडीबद्दल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर  कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us