Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेती व गावातील विज प्रश्नाबाबत अनिल चौधरी यांची रावेर येथील विजवितरण कार्यालयात धडक

najarkaid live by najarkaid live
June 22, 2021
in Uncategorized
0
शेती व गावातील विज प्रश्नाबाबत अनिल चौधरी यांची रावेर येथील विजवितरण कार्यालयात धडक
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन) – तालुक्यातील आज अहिरवाडी गावच्या ग्रामस्थांचे फोन येताच व दैनिक वर्तमानपत्र मध्ये अहिरवाडी वाघोड गावाच्या विजेची बातमी कळताच अनिलभाऊ चौधरी यांनी विजवितरणच्या कार्यालयात जावून सदर प्रश्न व अडचणी बाबत अभियंता श्री प्रभुचरण चौधरी यांच्यासोबत संपूर्ण चर्चा केली तेव्हाच अनिलभाऊ चौधरी यांना विजवितरण च्या साहेबांना याबाबत कायमचा तोडगा काढण्याच्या सुचना दिल्या अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे .

तेव्हाच साहेबांनी भाऊंचा शब्द पाळला व येत्या 10 ते 12 दिवसात अहिरवाडी,कर्जोद,वाघोड गावठाण चे कनेक्शन मोहगण फिडर वरून कायमचा प्रश्न सोडवण्यात येईल हे सांगितले.

तसेच अनिलभाऊ चौधरी यांनी पातोंडी नविन सबस्टेशन लवकरात लवकर तयार करण्यासंदर्भात सुचना करून तालुक्यातील सर्व शेती शिवार व गाठाण भागाचा प्रस्ताव लवकरच पाठण्याबाबत पुर्ण चर्चा केली. अहिरवाडी गावच्या काही ग्रामस्थांच्या डिमांडनोट पण प्रश्न मार्गी लावला.जो पर्यंत अहिरवाडी,वाघोड व कर्जोद गावच्या फिडर वेगळे होई पर्यंत पाठपुरावा होईल हे अनिलभाऊ चौधरीनीं निक्शून सांगितले सोबत अहिरवाडी, कर्जोद, वाघोड येथील ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेरी येथील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Next Post

अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात

अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us