Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात

najarkaid by najarkaid
June 22, 2021
in Uncategorized
0
अखेर तो चौथा फरार आरोपी ही पोलिसांच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर दि 22, (प्रमोद सौंदाणे)- वार्ताहर दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात एका वृद्धावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते त्यातील चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती परंतु चौथा आरोपी हा गर्दीचा फायदा घेत पोलिसांना चकमा देत फरार होण्यात यशस्वी झाला होता परंतु अप्पर पोलीस अधीक्षक श्री गवळी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड तसेच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज चौथ्या आरोपीच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती परविन तडवी पोलीस कॉन्स्टेबल मोतिलाल बोरसे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मेढे पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद सोनवणे असे एक विशेष पथक मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे रवाना करण्यात आले होते.

सदरचे पथकास गुप्त माहिती मिळाल्यावरून हे पथक आज सकाळी बर्‍हाणपूर येथील लालबाग मिल चाळ परिसरात त्या गुन्ह्यातील चौथा फरार आरोपी अनिल पैलवान हा आढळून आल्याचे समजले होते परंतु या पथकाला पहिल्या फेरीत निराशा हाती आली परंतु त्यानंतर लगेचच काही तासातच पुन्हा गुप्त माहिती मिळाल्याने दुसऱ्यांदा या पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे तपासा ची चक्रे गतिमान करता बरोबर अनिल पहिलवान उर्फ अनिल अशोक सोनवणे यास मिल चाळ लालबाग येथून पोलीस पथकाने शिताफीने अटक केली व
अशाप्रकारे अखेर त्या फरार आरोपीच्याही मुसक्या मुक्ताईनगर पोलिसांनी आवळल्या दरम्यान या घटनेतील पहिल्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलेले अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेती व गावातील विज प्रश्नाबाबत अनिल चौधरी यांची रावेर येथील विजवितरण कार्यालयात धडक

Next Post

‘आमदार आपल्या दारी ‘ किशोरअप्पा पाटील यांचा अनोखा उपक्रम

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
‘आमदार आपल्या दारी ‘ किशोरअप्पा पाटील यांचा अनोखा उपक्रम

'आमदार आपल्या दारी ' किशोरअप्पा पाटील यांचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us