Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चुंचाळेसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा

najarkaid by najarkaid
May 30, 2021
in Uncategorized
0
चुंचाळेसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा
ADVERTISEMENT

Spread the love

■केळी पिकाचे नुकसान
■मध्यरात्री मुसळधार पाऊस

चुंचाळे ता.यावल(वार्ताहर)- दि.२९ रोजी सायंकाळी झालेल्या वादळाचा व अवकाळी पावसाचा तडाखा चुंचाळे सह परिसराला बसलेला आहे. वादळादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले. तर या वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्याच प्रमाणे कापणीवर आलेल्या संजुसिंग राजपुत यांच्या शेतात केळी पिकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी तरी उभी केळी आडवी पडलेली आहे.

याबाबत सविस्तर असे की दि २९ रोजी चुंचाळे सह परिसरातील गावांमध्ये सायंकाळी सहा वाजेपासूनवादळाचा सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते यादरम्यान खूप जोराने सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती. वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यादरम्यान वीजही गेलेली होती.वादळा दरम्यान सुदैवाने कोणासही काही इजा झाली नाही.

या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी कापणी वर आलेली केळी चे झाडे अक्षरशा खाली जमिनीवर ऊन ऊन पडलेली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास कसेबसे वाचवले मात्र कालच्या वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे.

दरम्यान चुंचाळे सह परिसरात दि ३० रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजे दरम्यान जोरदार अवकाळी पावसास सुरुवात झाली जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे मात्र अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साकळीसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा

Next Post

मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण ; विवरे येथे जि प अध्यक्षा सौ.रंजना पाटील यांची सदिच्छा भेट

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण ; विवरे येथे जि प अध्यक्षा  सौ.रंजना पाटील यांची सदिच्छा भेट

मोदी सरकारला ७ वर्षे पूर्ण ; विवरे येथे जि प अध्यक्षा सौ.रंजना पाटील यांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us