Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्व. पत्रकार कैलाससिंग परदेशी व लीना अरोरा यांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णासाठी ऑक्सिजन सेवा सुरू

ओरिजिनल पत्रकार संघ सावद यांचा यशस्वी व स्तुत्य उपक्रम

najarkaid by najarkaid
May 22, 2021
in जळगाव
0
स्व. पत्रकार कैलाससिंग परदेशी व लीना अरोरा यांच्या स्मरणार्थ कोविड रुग्णासाठी ऑक्सिजन सेवा सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)- सावदा येथे कोरोना महामारी मध्ये मयत झालेले दै.सामनाचे पत्रकार स्व. कैलाससिंग गणपतसिंग परदेशी व स्व, लीना राजकुमार आरोरा यांचे स्मरणार्थ ओरिजिनल पत्रकार संघ सावदा ता, रावेर, सलग्न मराठी पत्रकार संघ. मुंबई.यांच्यातर्फे सावदा येथे कोरोना काळात गरजू कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ऑक्सीजन सेवा सुरू करण्यात आली असून याचे औपचारिक उदघाटन दि,18/5/2021 मंगळवार रोजा करण्यात आले,

सदर ऑक्सिजन सिलेंडर सावदा नगरपरिषदेच्या स्वाधीन करून रुग्णांसाठी पालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत लावण्यात आले असून गरजू रुग्ण ऑक्सिजनची सेवा घेत आहेत.
सदर ऑक्सिजन सेवा ही ओरिजनल पत्रकार संघ सलग्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई याचे कडून गेल्या पंधरा दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे,

तसेच गरज पडल्यास नेहमीसाठी रुग्णवाहिकेत पत्रकार संघाकडून ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध केले जाणार असून आहे ,गरजुनी ओरिजिनल पत्रकार संघ सावदा यांच्याशी संपर्क साधण्याचे देखील यावेळी आवाहन केले गेले. या छोटेखानी ऑक्सीजन सिलेंडर उदघाटन कार्यक्रमात सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी, ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफ शाहा, उपाध्यक्ष व जिल्हा संघटक कैलास लवंगडे, सचिव दीपक श्रावगे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व सल्लागार भानुदास भारंबे, प्रसिद्धीप्रमुख प्रदीप कुलकर्णी, सकलकडे सर, सदस्य फरीद शेख, संतोष परदेशी, सावदा तलाठी शरद पाटील, हॉटेल पंजाब चे मालक राजूभाई पंजाबी, व स्व, पत्रकार कैलाससिंग यांचे सुपुत्र उद्धवसिंग कैलाससिंग परदेशी,ॲम्बुलन्स चालक विकी भिड़े, गोटू पाटील आदी उपस्थित होते

सदर कार्यक्रम वेळी कोरोना काळात संवेदनशीलपणे आपले कर्तव्य बजावणारे सावदा नगर परिषदेचे मुख्यधिकारी सौरभ द जोशी यांना ओरिजिनल पत्रकार संघ सावदा च्या वतीने ” कोरोना योद्धा ” म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

TMC ठाणे महानगरपालिकेत ८४ जागांसाठी भरती ; १५ हजार ते २ लाखापर्यंत मिळणार वेतन

Next Post

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us