Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजन म्हणाले ; बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे…

najarkaid by najarkaid
May 3, 2021
in राजकारण
0
गिरीश महाजन म्हणाले ; बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रविण सपकाळे)- पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकाला नंतर राज्याचे भाजप नेते माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन (girish mahajan)यांची एक पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळाली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ” बढने दो हमे..मत रोको हमे, अभी तो शुरुवात है, बहूत उंचा उडना है हमे…असं म्हटलं असून माझ्यावर जबादारी असलेल्या तीनही मतदार संघातील उमेदवार निवडून आले असल्याचं जाहीर केलं आहे, या संदर्भात गिरीश महाजन यांनी ‘नजरकैद’शी बोलतांना दुजोरा दिला आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपला सत्ता स्थापण्यास यश मिळाले नसले तरी गेल्या निवडणूकी पेक्षा भाजपाला भरघोस यश मिळाले असून भाजपानं देखील यात समाधान मानलं आहे.

गिरीश महाजन यांच्याकडे पक्षानं जबाबदारी दिलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये बालूरघाट – अशोक लहरी, गंगारामपूर – सत्येंद्रनाथ राय, तपण – बुद्धराय तुडू हे उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.

पुढे ते या पोस्ट मध्ये म्हणतात की,कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु, भाजपने राष्ट्रवादी विचार सोडला नाही. या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावरच आम्ही ताकदीने लढलो आणि ३ वरून ७५ वर पोचलो असल्याचं म्हटलं आहे. तर पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केलं.

Spread the love
Tags: #bjpmaharashtra#girish mahajan
ADVERTISEMENT
Previous Post

झोपडीत राहणारी मजदूर महिला झाली आमदार…सोशल मीडियात तुफान चर्चेत…

Next Post

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ओसरतोय… तर आज दिवसभरात १९ बधितांचा मृत्यू

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
बाहेर फिरत असलेलया गृह विलगीकरणातील रुग्णांवर होणार कारवाई

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक ओसरतोय... तर आज दिवसभरात १९ बधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us