रावेर, (भागवत महाजन) रावेर तालुक्यातील विवरे येथे कोरोना चा वाढता पादुर्भाव दिसत असतांना विवरे येथे गेल्या काही दिवसात कोरोनाचे संग्रमण वाढुलागल्याने गावातील उपाय योजना ग्रामपंचाय मार्फत राबवण्यात आल्या असुन तरी विवरे गाव हे रद्दारीचे व मजुर वर्गाचे प्रमाण जास्त असल्याने त्यात संग्रमणाची साकळी तोडण्यासाठी पोलीस प्रश्नासनाने गावात येऊन नांगरीकांना कोरोना ची माहीती देऊन समजुन सांगुन सुद्या विनाकार फिरणाऱ्याची संख्या वाढत असतांना निंभोरा पोलीसस्टेश चे पीएसआय योगेश शिंदे यांनी आपल्या सोबत फौजफाटा घेऊ कठोर कारवाईचा पावित्रा घेतल्याने विनाकरण फिरणाऱ्या तेरा लोकांनकडून २६०० रुपये दंडात्माक कारवाई करू त्यांना माक्स देऊन कोरोनाच्या संग्रमणा बद्दल माहीती दिली .
तसेच विवरेगाव मध्यप्रदेश सीमा लगत त्यालुक्यात केळी वाहतूक मजुर असल्याने मध्यप्रदेशातुन येनारे मोठे वाहनांची सुद्या तपासनी करून वाहन चालकास माक्स घातलेले नाही अशांवर कारवाई करण्यात आली व त्यांना माक्स देऊन त्यांची सुटका केली . पीएसआय योगेश शिंदे चा कठोर निर्णय पाहून नागरिकांनमधील भिततीचे वातवरण निर्माण झाले आहे . उपस्थित निंभोरा पोलीसस्टेशन चे पीएसआय योगेश शिंदे , पोलीस सहकारी . राकेश वराडे , अनवर तडवी ‘ विकास कोल्हे , सर्व होमर्गाड पोलीस पाटील पंकज बेंडाळे , उपस्थित होते .