मुंबई, (प्रतिनिधी)- शंभर कोटीच्या कथित वसुली प्रकरणी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआय ने छापे टाकल्याची माहिती समोर येते आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी, कार्यालयासह आठ ते दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.