Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… महाराष्ट्र पोलीस विभागानं केलं भावनिक आवाहन..

najarkaid by najarkaid
March 30, 2021
in जळगाव
0
ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… महाराष्ट्र पोलीस विभागानं केलं भावनिक आवाहन..
ADVERTISEMENT

Spread the love

“ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया… असं वाचल्यावर आपल्या मनात नेमका प्रश्न पडला असेल कसली जोडी तुटणार नाही याबाबत काळजी घ्यायची आहे. तर मित्रहो ती जोडी अत्यंत महत्वाची असून ती जोडी म्हणजे ‘सीटबेल्ट आहे.’ महाराष्ट्र पोलीस विभागानं ट्विट करून भावनिक आवाहन केलं असून सीटबेल्ट लावा – निश्चिंतपणे प्रवास करा… अर्थात चारचाकी वाहणातून प्रवास करते समयी सीट आणि बेल्ट या जोडीला एकत्र आणत सिटबेल्ट लावा… ही जोडी कधीही तुटणार नाही याची काळजी घेऊया.

जर आपण चारचाकी चालत असाल तर सीट बेल्ट बांधा. या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आपल्याला खूप महागात पडू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू सीट बेल्ट बांधून टाळता येऊ शकतो. वाहन चालविण्याबरोबरच जे लोक मागच्या बाजूस बसतात त्यांच्यासाठी सीट बेल्ट देखील बांधले जावेत आणि हे सर्व आपल्या हिताचेच आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनातून बरं होताचं पहिल्याच दिवशी गिरीश महाजन पोहचले जळगाव येथील कोविड रुग्णालयात… यावेळी नेमकं काय म्हणाले आ. महाजन वाचा…

Next Post

यापुढे ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापराकरिता – आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

यापुढे ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापराकरिता – आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us