Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता तरी रहस्य कथेचा शेवट करा – संजय राऊत

najarkaid by najarkaid
March 29, 2021
in राजकारण
0
आता तरी रहस्य कथेचा शेवट करा – संजय राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही.आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीच्या विषयावर पूर्णविराम देत विरोधकांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात मध्ये भाजपाचे अमित शहा यांची भेट घेतल्याची गेल्या दोन दिवसापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.गुजरात येथील एका वृत्तपत्राने या दोघांच्या भेटीचा दावा करुन महाविकास आघाडीत खळबळ उडवली आहे.

दरम्यान शरद पवार व प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ही बातमी म्हणजे हे भाजपचे ‘षडयंत्र’ असून शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालच दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा पाठोपाठ….लॉकडाऊन बाबत राष्ट्रवादीने भूमिका केली स्पष्ट…

Next Post

एकलव्य मॉडेल निवासी शाळा महाराष्ट्र करिता २१६ पदांची भरती ; अर्ज करण्याची मुदत वाढली

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
एकलव्य मॉडेल निवासी शाळा महाराष्ट्र करिता २१६ पदांची भरती ; अर्ज करण्याची मुदत वाढली

एकलव्य मॉडेल निवासी शाळा महाराष्ट्र करिता २१६ पदांची भरती ; अर्ज करण्याची मुदत वाढली

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us