Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा पाठोपाठ….लॉकडाऊन बाबत राष्ट्रवादीने भूमिका केली स्पष्ट…

najarkaid by najarkaid
March 29, 2021
in राज्य
0
आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी) – राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वेगाने वाढत असतांना कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘टाक्स फोर्स’ च्या बैठकीत कडक निर्बंध पाडत नसतील तर लॉकडाऊन ची तयारी करण्याबात निर्देश दिल्यानंतर आज भाजपनं लॉकडाऊनला विरोध केला असतांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी देखील लॉकडाऊन बाबत पक्षाची भूमिका माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केली आहे.

नवाब मलिक म्हणाले की,आम्ही लॉकडाउन पर्याय घेऊ शकत नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना इतर पर्यायांवर विचार करण्यास सांगितले आहे. वाढत्या घटनांमुळे त्यांनी लॉकडाउनची तयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत पण याचा अर्थ असा नाही की लॉकडाउन अपरिहार्य आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन टाळता येऊ शकते असं ते यावेळी बोलत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये विविध पदांची भरती

Next Post

आता तरी रहस्य कथेचा शेवट करा – संजय राऊत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आता तरी रहस्य कथेचा शेवट करा – संजय राऊत

आता तरी रहस्य कथेचा शेवट करा - संजय राऊत

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us