Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा तालुका क्षेत्रातील ‘जनता कर्फ्यू’ वाढवीला….

najarkaid by najarkaid
March 24, 2021
in जळगाव
0
जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा (प्रतिनिधी)- चोपडा तालुका हद्दीमध्ये covid-19 बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना वेळोवेळी सूचना निर्देश आदेश निर्गमित करूनही नागरिक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत असल्याचे दिसून येत असल्यामुळे covid-19 विषाणूचा संसर्ग रोखण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे दिनांक 25 मार्च ते 28 मार्च या कालावधीत प्रांतधिकारी सुमित शिंदे यांनी जनता कर्फ्यू वाढावीला असून असे आदेश आज दिनांक 24 रोजी दिले आहेत.

मागील वर्षी विविध स्वयंसेवी, संस्था, व्यापारी संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने पुकारलेला जनता कर्फ्यू च्या काळात बाधित रुग्ण संख्येमध्ये घट दिसून आले होते त्यामुळे लॉकडाऊन हा covid-19 विषाणूचा संसर्ग कमी प्रभावी उपाय योजना असल्याचे दिसून आले आहे.

covid-19 विषाणूचा वाढता प्रसार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता चोपडा तालुका क्षेत्रात नागरिकांचे व्यवहार,मुक्तपणे संचार यावर निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने चोपडा तालुका हद्दीत दिनांक 25 मार्च 2021रोजी ते दिनांक 28 मार्च 2021 रोजी पर्यंतच्या कालावधीत जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) जाहीर करून निर्बंध लागू करण्यात येत आहेत.

काय बंद राहणार….

सर्व बाजारपेठा,आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंदरातील,शैक्षणिक संस्था,शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील.केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील.सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील. शॉपिंग मार्केट, बार्बर शॉप, स्पा सलून,लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले,बंद रातील.गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा,प्रदर्शने, मेळावे, संमेलन,बंद रातील. पान टपरी,हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील.दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने,वृत्तपत्र सेवा,मीडिया सेवा, कुरियर, पेट्रोल पंप,अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील.आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय 50% उपस्थित, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील.आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ,पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील.

रेल्वे,विमान, बस,सेवा सुरू राहील.वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंध मधून दूध विक्री केंद्रे वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर,ऍम्बुलन्स सेवा, नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना जसे की कृषी विभाग,महावितरण, टेलिफोन, घरपोच सर्वे सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसील कार्यालय मधून पाच घेणे आवश्यक राहील.

वरील प्रमाणे चोपडा तालुका हद्दीत लागू करण्यात आलेल्या त्याचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील यासाठी नगरपालिका कार्यालयाने पथके नेमावी व पोलिस निरीक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरवावा असे आदेशात नमूद आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता 1860 45 चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एलआयसी व माय एफएम च्या “जियो दिल से अवॉर्डस-2021” चे विजेता ठरले जितेंद्र गवळी

Next Post

जळगाव जिल्ह्यात 1223 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 13 बाधितांचा मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका

जळगाव जिल्ह्यात 1223 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 13 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us