Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- कालच झालेल्या जळगाव महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या महापौर व उपमाहापौर यांना मतदान करणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस आज बजावण्यात आली असल्याचे एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र कार्यध्यक्ष डॉ.ए. गफ्फार कादारी यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले

दरम्यान नोटीस मिळाल्याबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जिया अहमद करीम बागवान यांनी दुजोरा दिला असून या बाबत आता काही बोलत नाही अगोदर पक्षाकडे खुलासा करणार नंतर माध्यमांशी बोलले असं ते यावेळी म्हणाले.

महानगरपालिका निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले महापौर व उपमाहापौर यांच्या बाजूने एमआयएम चे नगरसेवक नगरसेवक यांनी मतदान केल्याने
एमआयएम पक्षाच्या ध्येय धोरणांच्या विरुद्ध जाऊन मतदान केल्याचा ठपका यावेळी या तिघा नगरसेवकांवर ठेवण्यात आला असून पक्षाच्या पदावरून व सदस्यता रद्द करण्यात आली आहे तर दिनांक 21 मार्च 2021 दुपारी दोन वाजेपर्यंत याबाबत खुलासा करण्याचे पत्र एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र कार्यध्यक्ष डॉ.ए. गफ्फार कादारी यांनी काढले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड

Next Post

अत्यावश्यक सेवा वगळता भडगांव शहरात शंभर टक्के लॉक डाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us