Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्यावश्यक सेवा वगळता भडगांव शहरात शंभर टक्के लॉक डाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
अत्यावश्यक सेवा वगळता भडगांव शहरात शंभर टक्के लॉक डाऊनला नागरिकांचा प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव,(प्रमोद सोनवणे)- शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने १९ मार्च ते २१ मार्च (शुक्रवार, शनिवार, रविवार) भडगाव शहरातील नगर परिषद हद्दीत लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले होते. शहरात अत्यावश्यक सेवा दवाखाने,मेडिकल, दुध डेअरी,बँका,शासकीय निमशासकीय कार्यालये इत्यादी सेवा वगळता कडकडीत बंद करीत लॉक डाऊनचे पालन करण्यात आले होते.

मेन रोड च्या मुख्य बाजार पेठेत दवाखाने,मेडिकल वगळून मात्र इतर दुकाने बंद होते. पारोळा चौफुली, पाचोरा चौफुली, बाळद रस्ता, मेन रोड, तहसील कार्यालय, यशवंत नगर,या ठिकाणी शुकशुकाट होता. तहसिलदार सागर ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी विकास नवाळे हे शहरात गस्त घालत होते. तसेच ठीक ठिकाणी पोलिस कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनपा निवडणुकीत महापौर, उपमाहापौर यांना मत देणाऱ्या एमआयएम (AIMIM) च्या ‘त्या’ तीन नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस !

Next Post

रेशनकार्ड काढणं झालं सोपं…. घरी बसल्या बसल्या करा अर्ज, जाणून घ्या नियम व अटी!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
रेशनचे धान्य घेत असाल तर नक्की जाणून घ्या… तुम्ही कोणत्या योजनेत पात्र आहेत व तुम्हाला कीती धान्य मिळायला हवं…एकदा वाचा…

रेशनकार्ड काढणं झालं सोपं.... घरी बसल्या बसल्या करा अर्ज, जाणून घ्या नियम व अटी!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us