Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोविड प्रतिबंधासाठी लागणारी औषधे, फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझरच्या उपलब्ध साठ्याबाबत आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली माहिती

najarkaid live by najarkaid live
February 24, 2021
in राज्य
0
अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या ‘परदेशी स्ट्रेन’ बाबत आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 24 : कोविड 19 आजाराच्या प्रतिबंधासाठी लागणारी औषधे, फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच एन-95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस मास्क रास्त किमतीत जनतेस उपलब्ध आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे.

राज्यात कोविड- 19 च्या संसर्गाचे वाढत असलेले प्रमाण व त्याबरोबर वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात कोविड -19 ची दुसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, बृह्नमुंबई, आणि कोकण विभागातील औषध सहआयुक्तांसोबत बैठक घेतली.

कोविड-19 या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, मास्क व हॅन्ड सॅनिटायझरच्या विभागनिहाय उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला.

राज्यात कोविड रुग्णालय व औषध वितरक यांच्या स्तरावर रेमडेसिवीर इन्जेक्शन 51,425, फॅविपिरावीर टॅबलेट 200/400 mg-20,15,381 औषधांचा साठा उपलब्ध आहे. या शिवाय मायलन लॅब या उत्पादकाच्या नागपूर डेपो मध्ये 1.97 लक्ष रेमडेसिवीर इन्जेक्शन (Remdesivir Inj ) चा साठा वितरणासाठी उपलब्ध आहे. राज्यात कोविड १९ उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा साठा व नियमित पुरवठा कोविड रुग्णालये व इतर रूग्णालयास सुरु आहे. अद्याप वाढीव मागणी राज्याच्या कोणत्याही भागातून करण्यात आलेली नाही. राज्यातील 30 उत्पादक व 88 रीफिलर /वितरक यांची एकत्रित मिळून 1287 मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता आहे. राज्याची प्रतिदिन 513 मेट्रिक टन इतकी मागणी आहे. उत्पादक स्तरावर डेड साठा वगळता 6227 मेट्रिक टन व रुग्णालये स्तरावर 2489 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी सर्व विभागाच्या सह आयुक्त (औषधे) , सहायक आयुक्त (औषधे ) यांना स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणा यांचेशी समन्वय ठेवून कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजन, औषधे तसेच प्रतिबंधात्मक फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझरची उपलब्धता सहज व रास्त दराने होईल यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे नियमितपणे राज्यातील कोविड 19 च्या आजारासाठी लागणाऱ्या औषधाच्या उपलब्धतेचा आढावा घेत असून आवश्यक दिशानिर्देश प्रशासनास देत आहेत.

कोविड – 19 च्या उपचारांसाठी लागणारी औषधे, मेडिकल ऑक्सिजन, एन 95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझर इ. चा तुटवडा, काळाबाजार बाबत काही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.अब्दुल करीम सालार सेंट ऑफ एजुकेशन पुरस्काराने सन्मानित

Next Post

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड

भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us