Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर येथे अटकाव दिनदर्शिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार सोहळा

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
अमळनेर येथे अटकाव दिनदर्शिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार सोहळा
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर- दिनांक २९ रोजी सकाळी बडगुजर समाज मंगल कार्यालयात सण २०२१ च्या अटकाव दिनदर्शिकाचे प्रकाशन जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या हस्ते आणि प्रा – मनोहर बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बडगुजर समाजातील व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवीण पुंडलिक बडगुजर, योगराज रामदास शेठ, भास्कर राव गिरनार, राजाराम शेठ, रामदास शेठ, आर.डी.चौहान आर.डी. मांडळकर, सुनील जाधव तसेच अर्बन बँकेच्या संचालक
वसुंधरा लांडगे,राष्ट्रवादी महिला तालुकाअध्यक्षा योजना पाटील , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक तथा लोकन्यूजचे संपादक संभाजीराव देवरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाउपाध्यक्ष तथा दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील,तालुका कार्याध्यक्ष तथा सकाळचे पत्रकार प्रा हिरालाल पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपादक जगन्नाथ बडगुजर, सहसंपादक हितेंद्र बडगुजर, प्रतिनिधी योगेश पाने, प्रतिनिधी किरण जाधव यांनी आयोजित केला.

बडगुजर समाजाचे शिरपेचात तुरा रोहणार्या आंतराष्ट्रीयआट्या पाट्या खेळाडु कुमारी सायली बडगुजर व दहावीत ९६% गुण मिळवणारी कुमारी जागृती महेंद्र बडगुजर यांचा ही सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवरांनी अन्याय अत्याचार विरोधात उभे राहणारे संपादक जगन्नाथ बडगुजर यांच्या वृत्तपत्राला अटकाव हे नाव सार्थ आहे अशी ओळख करून दिली आणि अटकाव दिनदर्शिका संपादक मंडळाचे सर्वांनी कौतुक केले विशेष म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचा सत्कार यावेळी अटकावच्या टीम कडून करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर

Next Post

डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मारवड येथे दोन सतोडयाना रंगेहाथ केली अटक

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
एरंडोल येथे डीआय जी विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड

डीवायएसपी कार्यालयाच्या पथकाने मारवड येथे दोन सतोडयाना रंगेहाथ केली अटक

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us