Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर

प्रमुख सल्लागार मार्गदर्शक म्हणून ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर तर अध्यक्षपदी योगेश शुक्ल यांची निवड

najarkaid by najarkaid
December 30, 2020
in जळगाव
0
बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – बदलत्या युगात लहान मुला-मुलींच्या बदलत्या आवडीनिवडीनुसार नाट्य, नृत्य, वत्कृत्व, चित्र व इतर कलांचे योग्य मार्गदर्शन व्हावे, कृतीशील शिक्षणातून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा या उद्देशातून अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेच्या संलग्न बालरंगभूमी परिषदेची स्थापना करण्यात आली. जळगाव येथे  विनोद ढगे यांच्या माध्यमातून बालरंगभूमी परिषदेची शाखा सुरु करण्यात आली.

आज (दि.२९)  बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रकाश पारखी व सहकार्यवाह सतीश लोटके यांच्या मान्यतेने बालरंगभूमी परिषद जळगावची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणीत प्रमुख सल्लागार मार्गदर्शक ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर, अध्यक्ष – योगेश शुक्ल, उपाध्यक्ष (उपक्रम) – हनुमान सुरवसे, उपाध्यक्ष (संस्थात्मक कामकाज) – संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह – विनोद ढगे, सहकार्यवाह – वैभव मावळे, सचिव – अमोल ठाकूर, सहसचिव – आकाश बाविस्कर, कोषाध्यक्ष – सचिन महाजन तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिपक महाजन, आरती गोळीवाले, नेहा वंदना सुनिल, स्वप्ना लिंबेकर, सुदर्शन पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेच्या माध्यमातून लवकरच बालकलाकारांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आदींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साईलीला पेट्रोल पंपावरून १ लाख २८ हजार रुपयांचे डिझेलची चोरी 

Next Post

अमळनेर येथे अटकाव दिनदर्शिकेचे प्रकाशन व मान्यवरांचा सत्कार सोहळा

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us